साधना विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Sadhana Vidyalaya’s brilliant success in scholarship examination.

साधना विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत साधनाच्या 33 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान

हडपसर : रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय हडपसर येथील विद्यार्थी कला,क्रीडा,स्पर्धा परीक्षा,अभ्यास अशा सर्व क्षेत्रात आघाडीवर असतात. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत साधनाच्या 33 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.Sadhana Vidyalaya Hadapsar साधना विद्यालय हडपसर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

शिष्यवृत्ती प्राप्त झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे साबळे वरद सुभाष , बोराटे प्रतिक नागनाथ ,चेडे श्रीतेज जयराम ,शितोळे सुयश नितीन,आजबे समर्थ कुंडलिक,ढगे अनिरुद्ध भगवंत,सानप प्रणव शरद,काशिद आर्यन सागर,वाव्हळ गंधर्व अनिल,पडोळ सार्थक जालिंदर,यादव प्रेम सचिन ,खेसे तन्मय राजीव,होंडे संस्कार बालाजी,बेल्हेकर अवधूत अजित,माळी अथर्व अप्पाराव,चव्हाण श्रेयश राजेश,गायकवाड वेदांत कानिफनाथ ,नरुटे अमेय सदानंद ,चिंचकर सार्थक रामदास, तगारे प्रथमेश दाजी,दुधे ओमदीप गणेश,बनसोडे हर्षद सोमनाथ,पवार आदेश अनिल ,मेहेर सुमित रामहरी,उ-हे साईराज अशोक, थिगळे दुर्वेश विश्र्वेश्वर,पवार मयांक प्रमोद ,ढेंगे निलेश रावसाहेब,भंडारे अक्षय महादेव ,खाडे राज सुभाष जाधव सुशांत एकनाथ ,कुंभार सोहम जोतिबा,हाजगुडे रोहित बालाजी.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व विदयार्थी ,विभागप्रमुख प्रतापराव गायकवाड,प्रीती आडमुठे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील,जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे,अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहविभागीय अधिकारी शंकर पवार,विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *