ताडोबा व्याघ्र प्रकल्पकात आभासी भिंतीची निर्मिती

Nagpur- Tiger Capital of India नागपूर- टायगर कॅपिटल ऑफ इंडिया हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Tadoba is the first tiger project in the country to create a virtual wall based on artificial intelligence system

ताडोबा व्याघ्र प्रकल्पकात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित आभासी भिंतीची निर्मिती

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित आभासी भिंतीची निर्मिती करणारा ताडोबा हा देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प

Nagpur- Tiger Capital of India नागपूर- टायगर कॅपिटल ऑफ इंडिया हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News
File Photo

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित आभासी भिंतीची निर्मिती करण्यात आली आहे. अशा प्रकारची भिंत तयार करणारा ताडोबा हा देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. या पद्धतीमुळे वाघाच्या हालचाली टिपता येऊन वनाधिकाऱ्यांना लवकर इशारा मिळू शकतो.

ताडोबा व्यवस्थापनाच्या आभासी भिंत प्रणालीमुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचं रक्षण आणि ग्रामस्थांची सुरक्षा साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सीतारामपेठ गावात आभासी भिंत प्रणाली बसवणं ही केवळ सुरुवात असून ताडोबात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी इतर क्षेत्रांमध्ये हे तंत्रज्ञान बसवण्याचा मानस असल्याचं ताडोबा बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी सांगितलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *