The brilliant success of Sadhana Vidyalaya in the National Economically Weaker Section Scholarship Examination.
साधना विद्यालयाचे राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान यश.
परीक्षेसाठी बसलेल्या 188 पैकी 155 विद्यार्थी उत्तीर्ण
हडपसर : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यालयातील 188 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते त्यापैकी 155 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 39 (NMMS शिष्यवृत्ती)+ 48 (सारथी)=87 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत
इयत्ता 8 वी च्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती ( N.M.M.S.) परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
घाडगे शिवम धनाजी,कदम ओमकार सतीश,तोरडमल सोहम नितीन,साळुंखे अद्वैत अनिल,बलाढये प्रथमेश नानासाहेब,भोसले आयुष श्याम,शिंदे विजय बापू,वाघमारे यश गणेश,सूर्यवंशी अंकुश दिगंबर,जगताप आर्यन योगेश,हगवणे पियुष कृष्णा,जाधव ओमराज विठ्ठल,जगताप विवेक गोरखनाथ,जांभळे विवेक रामदास,कात्रे आशिष दत्ता,चिंचोळकर सोहम तुळशीराम,फंड सार्थक राजेश,जाधव वेदांत नंदकिशोर,काळेल यश भारत,कुंभार अमोल विक्रम,मानकर सुमित शाम,पाटील आशिष एकनाथ,तेलगाणे विश्वजीत धोंडीराम ,गाडेकर ओमकार राजू,सूर्यवंशी ओम रामचंद्र,वरक वेदांत एकनाथ ,डोळे चैतन्य रवींद्र,गर्जे अखिलेश निलेश,खाडे ओम शिवाजी,मुंडे अथर्व प्रकाश,पानसरे शिवम विक्रम,राख साईराज धनराज
पायतळे अथर्व नंदकिशोर,नरके ओमकार सखाराम,दुधाळ आदित्य दादासाहेब,परदेशी श्रीपाद अभिजीत,पवार अनिकेत विजय,बोरावके क्षितिज उपेंद्र,बारस्कर गौरव बीभीषण
रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, तसेच विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका,योजना निकम, उपप्राचार्य डाॅ. अमिरुद्दीन सिद्दीकी,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,विभागप्रमुख निलिमा काळे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व विषयशिक्षक, यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतनदादा तुपे पाटील व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे ,अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहाय्यक विभागीय अधिकारी ,शंकर पवार ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे व आजीव सेवक अनिल मेमाणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com