वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ पर्यंत बंद

Traffic signal हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Traffic on Waghapur to Shindwane route will be closed from 24th March to 29th April 2023

वाघापूर ते शिंदवणे  मार्गावरील वाहतूक २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ पर्यंत बंद

वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत आदेश निर्गमित

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनजिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख District Magistrate and District Collector Dr. Rajesh Deshmukh हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करुन ती सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *