जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर

Zilla Parishad and Panchayat Samiti Election 2022,  Announcing the program regarding the composition of the Electoral Count

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२

निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत सState Election Commission. राज्य निवडणूक आयोग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar Newsमिती निवडणूक २०२२ साठी निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागरचनेस विभागीय आयुक्त यांनी मान्यता दिली आहे.

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ४ व परिशिष्ट ४ (अ) सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिपत्रकान्वये कळविण्यात आली आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *