येत्या चार दिवसात पश्चिम बंगालमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज

Indian Meteorological Department भारतीय हवामानशास्त्र विभाग हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

West Bengal is expected to receive light to moderate rain in the next four days

येत्या चार दिवसात पश्चिम बंगालमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज

येत्या चार दिवसात पश्चिम बंगालमध्ये ढगांच्या गडगडासह वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज

नवी दिल्ली : येत्या चार दिवसांत पश्चिम बंगालमध्ये ढगांच्या गडगडासह वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (India Meteorological Department (IMD)) अंदाज आहे.Indian Meteorological Department भारतीय हवामानशास्त्र विभाग हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुढील चार दिवसांत पश्चिम बंगालमध्ये ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यात म्हटले आहे की, या भागात गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे. त्यात म्हटले असेही आहे की, झारखंड, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात आजपासून 20 मार्चपर्यंत गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या कालावधीत विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या आणि मंगळवारीही हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

पुणे ISIS मॉड्यूल मधील 11 आरोपींच्या 4 स्थावर मालमत्ता जप्त

Spread the love

One Comment on “येत्या चार दिवसात पश्चिम बंगालमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *