काश्मीरच्या ऐतिहासिक शारदा मंदिरात वर्ष 1947 पासून यावर्षी प्रथमच नवरात्रीची पूजा

Mata Sharda Devi at Kupwara, Jammu and Kashmir जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील माता शारदा देवी हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Navratri worship for the first time since 1947 at Kashmir’s historic Sharda Temple this year

काश्मीरच्या ऐतिहासिक शारदा मंदिरात वर्ष 1947 पासून यावर्षी प्रथमच नवरात्रीची पूजा

काश्मीरच्या ऐतिहासिक शारदा मंदिरात वर्ष 1947 पासून यावर्षी प्रथमच नवरात्रीची पूजा होत आहे याला फार मोठे अध्यात्मिक महत्त्व आहे – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

नवी दिल्‍ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितलं 1947 पासून यावर्षी पहिल्यांदाच काश्मीरच्या शारदा मंदिरात होत असलेल्या नवरात्रीच्या पूजेला फार मोठे अध्यात्मिक महत्त्व आहे.Mata Sharda Devi at Kupwara, Jammu and Kashmir जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील माता शारदा देवी हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

एक्स मंचावरील संदेशात ते म्हणाले की यावर्षीच्या सुरवातीला या मंदिरात चैत्र नवरात्राची पूजा झाली आणि आता येथे शारदीय नवरात्र पूजेचे मंत्र निनादत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की जीर्णोद्धारानंतर 23 मार्च 2023 रोजी हे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्याचे भाग्य मला मिळाले.

काश्मीरच्या खोऱ्यात शांतता प्रस्थापित होत आहे याचीच ही सुचिन्हे आहेत असे नव्हे तर त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ज्योत पुन्हा एकदा उजळून निघण्याची सुरुवात झाली आहे याचे निदर्शक देखील आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
कीटकनाशके फवारणीसाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक
Spread the love

One Comment on “काश्मीरच्या ऐतिहासिक शारदा मंदिरात वर्ष 1947 पासून यावर्षी प्रथमच नवरात्रीची पूजा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *