Maharojgar Mela at Dhankawadi was cancelled
धनकवडी येथील महारोजगार मेळावा रद्द
पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र पुणे व भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्यावतीने भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर धनकवडी येथे १७ जानेवारी रोजी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. महारोजगार मेळाव्याची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com