वैद्यकीय व आरोग्य सेवा पद भरतीसाठी बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांची परीक्षा होणार

overnment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

BAMS-qualified candidates will be examined for Medical and Health Services post-recruitment

वैद्यकीय व आरोग्य सेवा पद भरतीसाठी बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांची परीक्षा होणारovernment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट – अ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. अर्ज सादर करण्याची मुदत 1 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत होती.

या मुदतीअंती 22 हजार 981 बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. 283 रिक्त पदे भरावयाची आहेत. ही पदे परीक्षेद्वारे भरण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, वेळापत्रक, स्वरूप व इतर माहिती नंतर कळविण्यात येणार आहे, असे आरोग्य सेवा आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेला ९ मार्चपर्यंत मुदतवाढ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *