MPSC 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

The Maharashtra Public Service Commission (MPSC)हडपसर मराठी बातम्या

MPSC 2025 Competitive Exam Schedule Announced

MPSC 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

हे जाहीर केलेलं वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक, यामध्ये काही बदलही होऊ शकतात.

The Maharashtra Public Service Commission (MPSC)हडपसर मराठी बातम्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)

एम.पी.एस.सी. अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रसिध्दीपत्रकाद्वारे केलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव ओतारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हे जाहीर केलेलं वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक असणार आहे. यामध्ये काही बदलही होऊ शकतात. जाहीर करण्यात आलेलं वेळापत्रक अंदाजित असून, त्यामध्ये बदल होऊ शकतो. काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी, आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव ओतारी यांनी केलं आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

उद्धव ठाकरे यांची नागपुरात विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *