‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या …
‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा. Read More