संरक्षणमंत्र्यांकडून डीआरडीओचे अभिनंदन.

संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची संरक्षण संशोधन विकास संस्थेकडून यशस्वी चाचणी. वजनाने कमी, प्रक्षेपणानंतर दिशादर्शनाची गरज नसणारे, माणसाला वाहून नेता येईल असे, विशिष्ट दिशा दिलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र सूक्ष्म स्वरूपातील अतिरक्त चित्रण करणारा शोधक …

संरक्षणमंत्र्यांकडून डीआरडीओचे अभिनंदन. Read More