The city’s water supply will be cut off on Thursday.

The city’s water supply will be cut off on Thursday.

Due to sufficient rainfall last year, the water supply in the dam was seldom cut off in the current year. Currently, there is enough water available.  However electrical, pumping, and architectural works will be done at various water stations. As a result, Parvati Water Station, Raw Water Pumping, Wadgaon Water Station, Lashkar Water Station, SNDT / Warje Water Station, New Holkar Pumping Station, Chikhali Ravet, Bhama-Askhed will have to be closed.

 Therefore, the water supply of the entire city, including the suburbs, will be closed for the entire day on Thursday, May 20. The supply will be late and low pressure on Friday, May 21st. For the first time in about three and a half months, the city’s water supply will be cut off

गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद. 

गेल्या वर्षी पुरेश्या पावसामुळे धरणमध्ये पुरेसा पाणी साठा  असल्यामुळे चालू वर्षात पाणीपुरवठा क्वचितच बंद होता. सध्या ही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. पण विविध जलकेंद्रावर विदुत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. यामुळे  पर्वती जलकेंद्र,  रॉ वॉटर पंपिंग,  वडगाव जलकेंद्र, तसेच लष्कर जलकेंद्र , एसएनडीटी /वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन, चिखली रावेत भामा-आसखेड ही जलकेंद्र बंद ठेवावी लागणार आहेत. 

 त्यामुळे उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी दिनांक 20 मे रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे.  शुक्रवारी दिनांक 21 मे रोजी उशीरा आणि कमी दाबाने पुरवठा होणार आहे. सुमारे साडेतीन महिन्यानंतर पहिल्यांदा शहरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *