शिष्यवृत्ती परीक्षेत साधना विद्यालयाने राखली यशाची उज्ज्वल परंपरा

Sadhana Vidyalaya Hadapsar साधना विद्यालय हडपसर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Sadhana Vidyalaya maintained a bright tradition of success in the scholarship examination.

शिष्यवृत्ती परीक्षेत साधना विद्यालयाने राखली यशाची उज्ज्वल परंपरा.

परीक्षेस बसलेल्या एकूण 296 विद्यार्थ्या पैकी 156 विद्यार्थी पात्र

पियुष कृष्णा हगवणे राज्यात 18 वासाधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

हडपसर : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यालयातील एकूण 296 विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी 156 विद्यार्थी पात्र झाले आहेत. 50 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत. तर हगवणे पियुष कृष्णा (राज्यात 18 वा ) आला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी-
5 वी- शिष्यवृत्तीधारक

डफडे अथर्व दीपक, साबळे आर्यन अनिल, अडसूळ अश्विन विजयकुमार ,जाधव अर्णव नितीन,गुजर पार्थ रुपेश, जमदाडे अथर्व जगन्नाथ,पाटील नीलांजन सचिन,
मुसळे तेजस संभाजी, घोडके देवेंद्र नितीन ,पाटील सार्थक आनंदा,दळवी मंदार शिवरुद्र ,हिरवे श्रेयश सूर्यकांत, जाधव आदित्य किशन

8 वी शिष्यवृत्तीधारक

हगवणे पियुष कृष्णा (राज्यात 18 वा ) , चिंचोलकर सोहम तुळशीराम,जगताप विवेक गोरखनाथ,नरके ओंकार सखाराम, जगताप आर्यन योगेश,शिंदे आर्यन संजय,परदेशी श्रीपाद अभिजित ,काळेल यश भारत,शिंदे विजय बापू ,जाधव ओमराज विठ्ठल,पाटील आशिष एकनाथ,कुंभार अमोल विक्रम,गादेकर ओमकार राजू,नवले अर्णव रमेश, रणवरे वेदांत महेंद्र,घाडगे शिवम धनाजी, शेळके ओम प्रकाश ,जगदाळे पवन मदनराव ,साळुंखे अथर्व बंडू,खाडे ओम शिवाजी,राख साईराज धनराज,तोरडमल सोहम नितीन,डोळे चैतन्य रविंद्र,शेळके समर्थ किसन ,साळुंखे आदवेत अनिल,वरक वेदांत एकनाथ,कात्रे आशिष दत्ता,मोडक आर्यन सुनिल, सूर्यवंशी अंकुश दिगंबर ,फंड सार्थक राजेश,ठाकरे प्रणव मुरलीधर,ढवळे निखिल नवनाथ ,हिंगे ओम गोरक्षनाथ, तेलगाने विश्वजित धोंडीराम,हिंगे आर्यन सचिन , बेंडसुरे आयुष संजय, परळे प्रतिक लहू.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे,तसेच विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम, उपप्राचार्य डाॅ. अमिरुद्दीन सिद्दीकी,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,विभागप्रमुख प्रतापराव गायकवाड व ज्ञानेश्वर सरोदे व या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व विषयशिक्षक, यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतनदादा तुपे पाटील व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे ,अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहाय्यक विभागीय अधिकारी ,शंकर पवार , आजीव सेवक अनिल मेमाणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर
Spread the love

One Comment on “शिष्यवृत्ती परीक्षेत साधना विद्यालयाने राखली यशाची उज्ज्वल परंपरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *