Union Minister Nitin Gadkari has filed his application for the Lok Sabha elections
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केला अर्ज दाखल
नागपूर : नागपूर- जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते राजू पारवे यांनीही रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. पारवे हे काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या विरोधात लढणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केला अर्ज दाखल”