Vaccination of citizens above 18 years of age starts in Maharashtra from 22nd June

Vaccination of citizens above 18 years of age starts in Maharashtra from 22nd June – Health Minister Rajesh Tope.

The Central Government has given permission to the states to decide the priority of immunization of citizens in the age group of 18 to 44 years. Accordingly, the state health department has fixed the age group for vaccination planning.

Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh Tope

Till yesterday, people in the age group of 30 to 44 were vaccinated in Maharashtra. The vaccination program is to be expedited and hence the vaccination for all age groups from 18 onwards is being approved from today, informed Health Minister Rajesh Tope. He said, “I would like to take this opportunity to tell the youth of Maharashtra that it will now be possible for us to go to the vaccination centres in our respective districts and vaccinate people of all ages from the age of 18 onwards.”

महाराष्ट्रात उद्यापासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात – आरोग्यमंत्री राजेश टोपे  

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला . 

Health Minister Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात कालपर्यंत ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते होते. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरापासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला लसीकरणाला मान्यता आजपासून देत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या तरुणाईला मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की, आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवतीपासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं आता शक्य होणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *