Weekend Pune Unlocked.  Lockdown in Maharashtra till June 15.

Weekend Pune Unlocked.  Lockdown in Maharashtra till June 15.

As the number of corona sufferers is declining, the municipality has started taking steps to relax the restrictions. Now the weekend lockdown in Pune has been canceled. Therefore, certain shops, including essentials, are allowed to operate on Saturdays and Sundays from 7 am to 11 am. As per the instructions given by the Center, in the districts where the positivity rate is low, the authority has been given to the Municipal Corporation and the District Collector to give relief in the restrictions. Accordingly, Municipal Corporation Additional Commissioner Rubel Agarwal issued an order in this regard. The decision on allowing traders to open shops will be taken after receiving regulations from the state government.

  Lockdown in Maharashtra till June 15.

The state has decided to extend the lockdown by a fortnight. Its rules will be announced on June 1. Health Minister Rajesh Tope has canceled weekends in rural areas of the district, including Pune and Pimpri Chinchwad. Therefore, it is allowed to open grocery and vegetable shops on Saturdays and Sundays from 7 am to 11 am.  District Corona Review Meeting was held at Vidhan Bhavan. He was then talking to reporters. The number of corona in the city of Pune is declining, but the positives are still not very low. The positivity rate of the district is 11.9%. Tope said the administration has been instructed not to reduce the number of tests, which should be done in a scientific manner, to search for persons in contact with the victims.

 Private hospitals are increasingly paying higher bills. Earlier, bills amounting to more than Rs 1.5 lakh were to be checked. Now all the bills will be checked. Tope said that the municipal corporation and the district administration have been instructed to appoint auditors in each private hospital.

 

 The strategy is to promote institutional segregation by reducing home segregation. But for those who have a separate space in their house, there is an option. He clarified that institutional mergers are mandatory for those whose homes are small and have a large number of household members.

 

Health Minister Rajesh Tope

 

 As per the new guidelines, the following will continue Grocery stores, fruit shops, vegetables, dairy, sweets, chicken, meat, eggs. Fish Sales Shop Agriculture Seed Equipment, Maintenance-Repair Services Shops, Animal Feed Shops, Monsoon Shops Spectacle Shop.

 

Center restrictions until June 30.

The guidelines issued by the Union Home Ministry in the wake of the Corona crisis will be maintained till June 30. Selected districts with the highest number of corona patients have been ordered to review the situation at the local level and impose strict restrictions. It is allowed to decide at the local level how many concessions should be given while enforcing these restrictions. Considering the current corona situation, it is advised to prepare adequate beds and oxygen for the patients by anticipating the next few days. 

Covid awareness
Wear Mask, Maintain a distance of at least 1 meter, Clean your hands.

वीकएंड पुणे अनलॉकड्. महाराष्ट्रातील लॉक डाउन 15 जून पर्यंत. 

कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे महापालिकेने निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरवात केली आहे. आता पुण्यामध्ये वीकेंड लॉक डाउन रद्द केला आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक वस्तूंसह काही ठराविक दुकाने सात ही दिवस सकाळी ७ ते ११ या वेळामध्ये सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. केंद्राने  दिलेल्या निर्देशांनुसार ज्या जिल्ह्यामध्ये पॉसिटीव्हिटी रेट हा कमी आहे, त्या जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सवलत देण्याचा अधिकार महापालिका आणि जिल्हाधीकारी  यांना दिला आहे . त्यानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या बाबत चे आदेश काढले. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या परवानगी बाबत राज्य सरकार कडून नियमावली  आल्यावर निर्णय घेतला जाईल.  

  महाराष्ट्रातील लॉक डाउन 15 जून पर्यंत. 

राज्यातील लॉक डाउन  पंधरा दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याची नियमावली  एक जूनला जाहीर जाहीर केली जाईल.  पॉझिटिव्ह रेट कमी असणारा जिल्ह्यांमध्ये निर्बंध सवलतीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुणे पिंपरी चिंचवड सह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील  वीकेंड रद्द  करण्यात आला आहे.  त्यामुळे शनिवार आणि रविवार सकाळी सात ते अकरा  या वेळेत अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला दुकाने उघडण्यास परवानगी असल्याचे टोपे यांनी सांगितले.  विधान भवन येथे जिल्ह्याची कोरोना  आढावा बैठक घेण्यात आली.  त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  पुणे शहरात कोरोना ची संख्या कमी होत आहे, पण पॉझिटिव पॉझिटिव्ह अद्यापही खूप कमी झालेली नाही.  जिल्ह्याचा पॉसिटीव्हिटी  रेट ११.९% टक्के आहे. बाधितांच्या  संपर्कातील व्यक्तींचा शोध त्याची तपासणी, या बाबी शास्त्रीय पद्धतीने झाल्या  पाहिजेत, चाचण्यांची  संख्या कमी करू नये अश्या  सूचना प्रशासनाला दिल्या  असल्याचे टोपे यांनी सांगितले. 

 

गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक  विलगीकरणला  चालना देण्याचे धोरण आहे.  मात्र ज्यांच्या  घरात जागा स्वतंत्र जागा  असेल तर त्यांना पर्याय उपलब्ध आहे.  त्यांची घरे लहान आहेत अशा तसेच घरातील सदस्यांची संख्या जास्त असते त्यांना संस्थात्मक विलीनीकरण बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. 

 

रुग्णालयांमध्ये वाढीव बिले देण्याचे प्रकार सुरू आहेत. यापूर्वी फक्त दीड लाखापर्यंत पेक्षा अधिक रकमेची बिले तपासले जाणार होती. आता सर्व सरसकट सर्व रकमेची  बिले तपासली जाणार आहेत .  त्यासाठी प्रत्येक खाजगी रुग्णालयामध्ये ऑडिटर नेमण्याची  सूचना महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिली असल्याचे टोपे यांनी सांगितले. 

 

आरोग्य मंत्री राजेश टोपे

 

 नवीन निर्देशाप्रमाणे खालील गोष्टी सुरू राहणार किराणा भुसार दुकाने,  फळ विक्री दुकाने, भाजीपाला,  डेअरी,मिठाई,  चिकन,मटण, अंडी.  मासे विक्री दुकान कृषी संबंधित बी बियाणे उपकरणे, त्यांच्याशी निगडित देखभाल-दुरुस्ती सेवा ही दुकाने, पशु खाद्य दुकान, पावसाळा हंगामा करता साहित्य निर्मिती करणारी दुकाने चष्म्याचे दुकान. 

केंद्राचे  निर्बंध 30 जून पर्यंत.  

केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोना  संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलेले दिशा-निर्देश 30 जून पर्यंत कायम ठेवले जाणार आहेत.  ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे  सर्वाधिक रुग्ण आहेत अशा निवडक जिल्ह्यांना  स्थानिक पातळीवर परिस्थितीचा आढावा घेऊन कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत.  हे निर्बंध लागू करताना किती प्रमाणात सवलत द्यायची याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.  पुढील काही दिवसांचा अंदाज बांधून कोरोना रुग्णांसाठी पुरेशी बेड व  ऑक्सिजनची तयारी ठेवण्याची सूचना केली आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *